


मुंबई /महाड दि.3 – मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणुका लढणार आहे.ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत.
आबलोली (संदेश कदम)चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती शाखा करंबवणेचे माजी अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ उपाध्यक्ष विद्यमान उपसरपंच व रुग्ण.
गुहागर (प्रतिनीधी)हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख आदरणीय श्री. धनंजयभाई जयराम देसाई यांच्या पुण्यातील निवास निवास स्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे.
मुंबई प्रतिनिधी दिनांक 15/10/2025 भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीना.
मुंबई प्रतिनिधीदिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी आझाद मैदान येथे रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यात आले.

सर्वांना जयभीम, भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालीत. संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा करण्याकरता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतवासीयांना जो मतदानाचा हक्क देवून सत्तेत कुणाला आणायचे याचे अधिकार सामान्य जनतेला दिलेले आहेत. त्या हक्क आणि अधिकाराची जाणिव सर्व जनमानसात पोहचवण्याचे काम संविधान वार्ता या यूट्यूब न्यूज चॅनेल च्या माध्यमातून मुख्य संपादक मान. विनोद कांबळे व कार्यकारी संपादक अनिल शेट्टी करणार आहे. त्याकरिता या अभियानाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेबांचे नातू मान. भीमराव जी आंबेडकर यांच्या हस्ते उद्या 1 नोव्हे. 2024 रोजी आंबेडकर भवन, दादर येथे करण्यात येणार आहे या प्रसंगी डॉ. राजेंद्र जाधव, प्रणेते : बॉर्डरलेस बाबासाहेब -एक विचार ह्यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. तरी आपण सर्वांनी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहावे. ही विनंती.
Copyrights Under Sanvidhanvarta || All Rights Reserved