अहिल्यानगर : उपाध्यापकाने शाळेचा अभिलेख असलेल्या जनरल रजिस्टर क्रमांक एकमध्ये वरिष्ठ कार्यालयाचे आदेश नसताना खाडाखोड केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाने केला.
दहरं येथील शाळेत मुख्याध्यापक विलास पगारे यांचे अन्यायकारक निलंबनाविरोधात जिल्हा परिषदेसमोर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतुत्वाखाली आंदोलन.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this