June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

जिथे रिपब्लिकन पक्षाला जागा सुटणार नाही तिथे स्व:बळावर उमेदवार निवडूण आणा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

मुंबई /महाड दि.3 – मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणुका लढणार आहे.ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक जागा सोडण्यात येणार नाहीत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर आपले उमेदवार निवडूण आणून रिपब्लिकन पक्षाची राज्याच्या राजकारणावर आपली चांगली छाप निर्माण करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.20~ महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाम. रामदासजी आठवले यांच्या हस्ते जलतरणपटू अनन्या प्रसाद

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दि.13 ऑगस्टपासून 6 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर

मुंबई दि.11- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतुन लंडनला रवाना होणार आहेत.त्यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश कांबळे हे सुध्दा लंडन दौऱ्यावर रवाना होणार आहेत. केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले हे लंडन दौऱ्यात लंडन येथील भारतीय दुतावास येथे 15

Read More
Blog आणखी ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी भेट बुद्धगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी

नवीदिल्ली / मुंबई दि.8 ~ महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परमपवित्र स्थळी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे.जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आहे.त्याची विश्वस्त व्यवस्था ही 1949 च्या बी टी ऍक्ट नुसार चालते त्यात 4 बौद्ध आणि 4 हिंदू ट्रस्टी असून कलेक्टर चेअरमन असतो.त्यात बदल करून

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

फुले हा सिनेमा प्रेक्षकांनी जरूर पाहावा – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले

मुंबई ~ महात्मा जोतिबा फुलेंनी सामाजिक सुधारणा आणि समतेच्या चळवळीचा पाया रचला. शेतकऱ्यांचा आसूड; गुलामगिरी असे ग्रंथ आणि jसत्यशोधक विचारांचे अखंड लिहून समाज प्रबोधन केले. अस्पृश्यता; जातीभेद विरोधात बंड केले. स्त्रीशिक्षणांची मुहूर्तमेढ रोवली.महात्मा फुलेंचे कार्य हे इतिहास घडविणारे क्रांतिकारी होते.त्यांच्या जीवनावर आधारित फुले हा सिनेमा समाज प्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा आहे.येत्या 25 एप्रिल रोजी संपूर्ण

Read More