सोलापुर प्रतिनीधी: दिनांक 11 10 2025 रोजी माढा लोकसभा विभागातील सांगोला तालुका प्रमुख कार्यकर्ता व नूतन तालुका पदाधिकारी निवडण्याची बैठक रिपब्लिकन सेना माढा लोकसभा विभागाचे अध्यक्ष देवा भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली व सांगोला तालुका अध्यक्ष यांच्या आयोजनाने आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री शैल भैया गायकवाड व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाई राजा सोनकांबळे तसेच महाराष्ट्र नेते तथा रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे आणि माढा लोकसभा विभाग उपाध्यक्ष प्रवीण ओव्हाळ भारत क्षीरसागर करमाळा तालुका अध्यक्ष युवराज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मार्गदर्शन व सांगोला तालुका नूतन पदाधिकारी निवडीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सांगोला तालुक्याचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रशांत पगारे यांची सर्वानुमते बहुमताने निवड करण्यात आली त्यांच्याबरोबर सर्व सांगोला तालुका पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी घोषित करण्यात आली.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this