संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
आबलोली (संदेश कदम)चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती शाखा करंबवणेचे माजी अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ उपाध्यक्ष विद्यमान उपसरपंच व रुग्ण कल्याण समिती कापरे