नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा