महापालिका भरतीसाठी २५ हजारांहून अधिक जणांची ऑनलाइन नोंदणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील ६२० रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २८ मार्चपासून सुरू झाली असून ८ दिवसांतच २५ हजारांहून अधिक जणांनी ऑनलाइन नोंदणी केली. या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ११ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात