शरद पवारांनी शिवसेनेचे खच्चीकरण का केले..?
“शरद पवारांचे अभिनंदन: मिशन ठाकरे कम्प्लीट” अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ ऍनलायझर या यूट्यूब चैनलवर काल रात्री पाहण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुशील कुळकर्णी यांनी या व्हिडिओमध्ये योग्य विश्लेषण केलेले आहे. या व्हिडिओमध्ये कुलकर्णींनी शरद पवारांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाचे राजकीय वर्चस्व कसे संपवले म्हणजेच खच्चीकरण कसे केले यावर