1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्याचे काम विकास आराखड्याप्रमाणे होत नसल्याने नाराजी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्यावर नवापाडा, कुंभारखाणपाडा, हनुमान मंदिर, अश्वमेध सोसायटी भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीतून सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. ही कामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रस्तावित रस्ते विकास आराखड्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. परंतु, विकास आराखड्यातील रस्त्याची सीमारेषा न पाळता या भागात मनमानी पध्दतीने, काही धनदांडग्याचा दबावाला बळी पडून गटारे, रस्तारुंदीकरण आणि

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

नागपूर दंगलीबाबत संघाची पहिली प्रतिक्रिया, “औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसून…”

नागपूर : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली

Read More
Blog

सुरेश भटांची गझल आणि जयंत पाटलांना टोला; विधानसभेत देवेंद्र फडणवीसांच्या टिप्पणीवर पिकला हशा!

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत चालू असून त्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये कधी कलगीतुरा, कधी खडाजंगी तर कधी सहमती पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यामुळे सुरुवात वादळी झाली. आज त्याच राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला न सांगता माध्यमांना सांगितलं यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. यानंतर दुपारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना देवेंद्र

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

होळीदरम्यान लाकडांचे दहन करण्यास मनाई ! रासायनिक रंगाचा वापर, पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर होणार कारवाई

ठाणे : जिल्ह्यात १३ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी आणि १४ मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या धुलीवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश जाहीर केले आहेत. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणावरील झाडे, लाकडे तोडणे तसेच दहन करण्यास मनाई लागू करण्यात आली आहे. तर

Read More
Blog ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

राम सुतार यांनी घेतली गुलजार यांची भेट

नुकत्याच झालेल्या गौरव सोहळ्यामध्ये माननीय पद्मभूषण राम सुतार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठी भाषा दिनी गौरव करण्यात आला त्याकरिता रामजी सुतार हे मुंबईमध्ये आले होते मुंबईमध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार च्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय रामजी सुतार यांना गुलजार साहेबांसोबत भेटायची इच्छा प्रकट झाली

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

महाराष्ट्राचे लाडके भीम शाहीर, प्रबोधनकार, लेखक, कवी, गायक, संगीतकार दिवंगत प्रभाकर पोखरीकर दादा यांचे वयाच्या ७२व्या वर्षी दुःखद निधन

“अगं हे नाणं दिसतया शोभून”, “शीलवान भारी गुणवान” त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना “जीवाला जीवाचे दान” या कॅसेट मधून प्रथमच मराठीतून गाणी गाण्याची संधी दिली. तसेच त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी असंख्य अवीट गाणी लिहिली गायली व संगीतबद्ध केली. तसेच सबंध महाराष्ट्रात भीम बुद्धांची गाणी गाऊन प्रबोधन केले. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, श्रावण यशवंते

Read More
Blog आणखी ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

महाबोधी महाविहारासाठी बौध्द भिक्खुंचे प्राण पणाला

मुंबई ( २३ फेब्रुवारी २०२५)- बिहार मधील तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहारावर अबौद्ध लोकांचा कब्जा प्रस्थापित करणारा बोधगया टेम्पल ॲक्ट (१९४९) रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील बौद्ध भिख्खूनी आपले प्राण पणाला लावले आहेत. गेल्या १२ दिवसांपासून त्यांचे आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे. त्या आंदोलनाला महाराष्ट्रातील बौद्ध जनतेने सक्रिय

Read More
Blog आणखी आरोग्य व शिक्षण नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पनवेलमधील महिलांना महापालिकेकडून वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण

पनवेल : पनवेल महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘गुलाबी अर्थसंकल्प’ या संकल्पनेंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले. याच उपक्रमापैकी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या मुली व महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणानंतर संबंधित महिलांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना काढून देण्यासाठी प्रशिक्षण संस्था नेमण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. तब्बल एका लाखांहून अधिक महिलांना महापालिकेच्या या योजनेचा लाभ

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

संभाजीनगरमध्ये मास कॉपी प्रकरणात भयंकर प्रताप, खासगी कोचिंग क्लासचे शिक्षक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक

 छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सेकंडरी स्कूल पिंपळगाव वळण फुलंब्री या ठिकाणी परीक्षा केंद्रावर मास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी उघड केलं आहे. बारावीचा गणिताचा पेपर असताना हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. एका खासगी कोचिंग क्लासचे

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांची आता ब्राह्मण समाजावर टीका; म्हणाले, “नथुराम गोडसे…”

अकोला : नथुराम गोडसे नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यांने महात्मा गांधींमधील महात्म्याला ठार मारले. आजचे हिंदुत्ववादी त्याच नथुराम गोडसेचे पुतळे व मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कार्य आहे, असे वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. यावेळी त्यांनी ब्राह्मण समाजावर टीका करून पूर्वजांच्या

Read More