भातगाव सुवरे वाडी येथील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची पोलीस शिपाई पदी नियुक्ती – सुयश कॉम्प्युटर सेंटरने केला गौरव
आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील अतिशय ग्रामीण आणि डोंगराळ भागातील भातगाव सुवरे वाडी येथील गरीब कुटुंबातील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती सन २०२२ – २३ च्या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई पदी नियुक्ती झाली असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संचालिका सौ. सावी संदेश