1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड

आबलोली (संदेश कदम)चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती शाखा करंबवणेचे माजी अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ उपाध्यक्ष विद्यमान उपसरपंच व रुग्ण कल्याण समिती कापरे उपकेंद्र माजी सदस्य या पदावरती कार्यरत असणारे चिपळूण तालुक्यातील करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची दखल चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ आमदार शेखरजी निकम यांनी घेऊन चिपळूण तालुका संजय गांधी निराधार योजना

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी

गुहागर (प्रतिनीधी)हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख आदरणीय श्री. धनंजयभाई जयराम देसाई यांच्या पुण्यातील निवास निवास स्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व 35 ते 40 गुंड यांना घेऊन कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन व प्रशासकीय आदेश नसतानाही 4 जे.सी.बी. व 2 पोकळलेंड ने घर पाडण्यास सुरुवात केली. घरामध्ये 90 वर्षाची वयस्कर व्यक्ती व महिला उपस्थित होते.आलेल्या गुंडांनी घरातील

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला

मुंबई प्रतिनिधी दिनांक 15/10/2025 भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीना निमित्ताने कार्यक्रमाच्या निमंत्रणा चे औचित्य साधून वृत्तपत्र विक्रेते संघ कार्यकर्तेही व मातृशक्ती भगिनी यांच्या सहवासातील काही क्षण,अंधेरी(पश्चिम),घाटकोपर(पश्चिम)तसेच कुर्ला येथे साजरा करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेते संघाचे अध्यक्ष मा. श्री.मधुकर सादडेकर जी,उपाध्यक्ष मा. श्री. रवीजी संसारे,सरचिटणीस .मा.श्री.रविजी

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट

मुंबई प्रतिनिधीदिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी आझाद मैदान येथे रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाला सर्वच पक्षाचे बुद्ध नेते उपस्थित होते. https://www.facebook.com/share/v/1FbdJbnHqL या आंदोलनात सहभाग घेण्याकरिता डॉक्टर राजेंद्र जाधव आझाद मैदान येथे गेले होते त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांच्या सहकार्याने त्यांना लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले. सध्या त्यांच्यावरती

Read More
Blog आणखी आरोग्य व शिक्षण ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न

प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर : अखिल महाराष्ट्र ग्रामीण शिक्षण विकास मंडळाचे शरदचंद्र पवार मतिमंद विद्यालय आपुलकी निवास मतिमंद विद्यालय जटवाडा रोड छत्रपती संभाजी नगर व सावली मतिमंद विद्यालय जालना यांच्या वतीने मतिमंद मुलांची वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न झाला असे की शरदचंद्र पवार मतिमंद विद्यालय आपुलकी मतिमंद कर्मशाळा व सावली मतिमंद विद्यालय जालना या

Read More
Blog आणखी ई पेपर नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सभा संपन्न

आबलोली (संदेश कदम)मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संगमेश्वर लक्ष्मी नारायण हॉल येथे अतिशय उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री महेश जी पंडित यांनी शून्य अपघात ही माझी जबाबदारी ही टॅग लाईन सर्वांना देण्यात आली. यासाठी सर्व स्कूल संचालकांनी या टॅग लाईन वर काम करून रत्नागिरी जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गुहागर केंद्राच्या वतीने आबलोली येथे बैठक उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम )गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गुहागर तालुका कुणबी नागरी पतसंस्था मर्यादित आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी, गुहागर केंद्राच्या वतीने सचिव सन्मा. केदार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक उत्साहात संपन्न झाली.यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था या संस्थेचे विविध उपक्रम व त्या उपक्रमांची माहिती आणि

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

सांगोला तालुक्याचे अध्यक्ष म्हणून प्रशांत पगारे यांची सर्वानुमते बहुमताने निवड

सोलापुर प्रतिनीधी: दिनांक 11 10 2025 रोजी माढा लोकसभा विभागातील सांगोला तालुका प्रमुख कार्यकर्ता व नूतन तालुका पदाधिकारी निवडण्याची बैठक रिपब्लिकन सेना माढा लोकसभा विभागाचे अध्यक्ष देवा भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली व सांगोला तालुका अध्यक्ष यांच्या आयोजनाने आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री शैल भैया गायकवाड व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाई राजा सोनकांबळे तसेच महाराष्ट्र नेते

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये केला जाहीर प्रवेश

दिनांक 10. 10 .2025 रोजी दादर येथील आंबेडकर भवन मध्ये रिपब्लिकन सेनेचे केंद्रीय कार्यालय या ठिकाणी बहुजन हृदय सम्राट, तरुणांचे प्रेरणास्थान, सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय वीरेंद्र लगाडे साहेब व महासचिव दीपक पहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे

Read More
Blog आणखी ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

सरन्यायधीश भूषण गवई यांचेवरील भ्याड हल्ला – चिपळूण तालुका बौद्धजन हीतसंरक्षक समिती व रिपब्लिकन पक्षाकडून निवेदन सादर

आबलोली (संदेश कदम)सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण या धम्म संघटनेच्या वतीने व राजकीय पक्षाच्या वतीने बाबतचे निवेदन नुकतेच चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे आमचे मार्फत राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सरन्यायाधीश भूषण गवई यांचेवर झालेला

Read More