1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

संभाजीनगरमध्ये मास कॉपी प्रकरणात भयंकर प्रताप, खासगी कोचिंग क्लासचे शिक्षक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक

 छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सेकंडरी स्कूल पिंपळगाव वळण फुलंब्री या ठिकाणी परीक्षा केंद्रावर मास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी उघड केलं आहे. बारावीचा गणिताचा पेपर असताना हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. एका खासगी कोचिंग क्लासचे

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांची आता ब्राह्मण समाजावर टीका; म्हणाले, “नथुराम गोडसे…”

अकोला : नथुराम गोडसे नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यांने महात्मा गांधींमधील महात्म्याला ठार मारले. आजचे हिंदुत्ववादी त्याच नथुराम गोडसेचे पुतळे व मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कार्य आहे, असे वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. यावेळी त्यांनी ब्राह्मण समाजावर टीका करून पूर्वजांच्या

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

घोडबंदरमधील आदिवासी जमीनीवरील ३४० बांधकामे होणार जमीनदोस्त

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले असतानाच, त्यापाठोपाठ घोडबंदर येथील ओवळा भागातील पानखंडा, बमनानी पाडा या भागात आदीवासी जमिनींवर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर उच्च न्यायलयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. याठिकाणी सुमारे ३४० बेकायदा बांधकामे असून त्यात बैठ्या चाळी आणि २५ ते ३० बंगले आहेत. या बांधकामांना

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारणीस पाठबळ देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेना ठाकरे गटाची आयुक्तांकडे मागणी

कल्याण : डोंबिवलीत मागील पाच ते सहा वर्षाच्या काळात ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारती उभ्या राहिल्या. त्यावेळी कल्याण-डोंबिवली पालिकेतील ज्या उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि नियंत्रक अधिकाऱ्यांनी या बेकायदा इमारतींवर कारवाई न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अशा सर्व पालिका अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे डोंबिवली विभागाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

‘न्यू इंडिया’ तील अपहाराची रक्कम ‘झोपु’ योजनेत

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील ७० कोटी रुपये चारकोप येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात गुंतवण्यात आले तर उर्वरीत ४० कोटी रुपये सोलर पॅनल व्यावसायिकाला देण्यात आली असून महाव्यवस्थापक हितेश मेहताने स्वत:ही काही रक्कम वापरल्याचे चौकशीत सांगितले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून आरोपीने प्रभादेवी व गोरेगाव

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

ठाण्यात गुटख्याचा मोठा साठा पकडला

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका घरामध्ये सुमारे ९० गोण्या भरून गुटखा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर त्याच्या दुसऱ्या साथिदाराचा पोलीस शोध घेत आहेत. घरामधूनच वागळे इस्टेट भागातील टपऱ्यांवर या गुटख्याचा साठा पुरविला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

ठाण्यातील यशोधननगर भागात घराच्या बेडरुममध्येच वेश्या व्यवसाय

ठाणे : गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत भर लोकवस्तीमध्ये वेश्या व्यवसाय चालविले जात अल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणात एका दलालाला अटक केली आहे. घरातील बेडरुममधून तो वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ठाणे शहरातील

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

सिडकोच्या २६ हजार घरांची सोडत बुधवारी होणार

नवी मुंबई : सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी (ता.१९) म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी दुपारी दोन ते चार या वेळेत करण्याचे निश्चित केले आहे. शनिवारी ही सोडत होणार असे सिडकोने जाहीर केले होते.  सिडकोने २६ हजार घरांच्या सोडतीसाठी शनिवार (ता.१५) निवडला होता. या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

कल्याणमधील महिलेची एम.बी.बी.एस. प्रवेशाच्या नावाने पाच लाखाची फसवणूक

कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा गंधारनगर भागातील दोन इसमांनी एम. बी. बी. एस. प्रवेशाच्या नावाखाली येथील एका महिलेची पाच लाख १० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला या कल्याणमधील गोकुळनगरी गंधारनगर भागातच राहतात. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे गटारात पडून जखमी, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान अपघात

अंबरनाथ: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे एका अपघातात तोल गेल्याने गटारात पडले. यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे अंबरनाथ शहरात होते. अंबरनाथ शहरात क्रीडा संकुल, नाट्यगृह, शाळा आणि शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी यावेळी

Read More