1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ शेत शिवार

तळवलीत कपडे धुताना नदीत पडून महिलेचा मृत्यू

आबलोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवली येथे कपडे धुताना नदीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत महिलेचे नाव रेखा गणपत कांबळे (वय ४७, रा. तळवली छोटी बौद्धवाडी) असे आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान त्या कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. मात्र काही

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

स्वातंत्र्यदिनादिवशी धुळ्यात 8 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडलं, घटनेनं संताप

घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली. धुळे: शिरपूर तालुक्यात एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. काल शुक्रवारी (15 ऑगस्टच्या) दिवशी धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

अमरावतीचे ‘ इंडिसेंट प्रपोजल ‘ प्रकरण तापले

अमरावती : स्वातंत्र्य दिनी जालन्यात उपोषणकर्त्यांना पालकमंत्र्यांना भेटू न देता पोलीस उप अधीक्षकाने उडी घेत त्यांच्या कमरेत लाथ घातल्याचे छायाचित्र राज्यात एकीकडे गाजत आहे. तर दुसरीकडे अमरावती येथे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांच्या पत्नीने एका पत्रकार महिलेला थेट उपोषण स्थळी जावून धमकी दिल्याची घटना स्वातंत्र्य दिनीच घडली आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात गाजत

Read More
Blog आणखी क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल

ठाणे : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या बहुचर्चित हत्येप्रकरणाचा निकाल आज, शनिवारी पनवेल सत्र न्यायालयात लागणार आहे. या प्रकरणात ठाणे ग्रामीण पोलीस दलातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासह इतर आरोपी आहेत. या प्रकरणाचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नऊ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रकरण काय होते, हे जाणून घेऊया. पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

नवजात बालके खरेदी-विक्रीचे बिंग उघड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार, एक अटकेत

बदलापूर: बदलापुरात नवजात बालकांची खरेदी-विक्री व्यवहाराचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २४ वर्षीय व्यक्तीला अटक केली. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात वनविभागाचे कार्यालय आहे. येथील वनक्षेत्रात कलिंगड विक्रेता कचरा टाकत होता. त्याला रोखणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर कलिंगड विक्रेत्याने कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते. त्यामुळे चित्रफितीची शहानिशा करण्यासाठी वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी संबंधित विक्रेत्याला

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

अंबरनामध्ये बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इसमाला सश्रम कारावासाची शिक्षा

कल्याण : सहा वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये राहत असलेल्या एका सात वर्षाच्या बालिकेवर एका ३३ वर्षाच्या इसमाने लैंगिक अत्याचार केला होता. अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी इसमाला अटक करून त्याच्यावर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. याप्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश पी. आर. अष्टुकर यांनी आरोपी इसमाला बाल लैंगिक अत्याचार कायद्याने २३ वर्ष

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

नागपूर दंगलीबाबत संघाची पहिली प्रतिक्रिया, “औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसून…”

नागपूर : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

‘न्यू इंडिया’ तील अपहाराची रक्कम ‘झोपु’ योजनेत

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील ७० कोटी रुपये चारकोप येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात गुंतवण्यात आले तर उर्वरीत ४० कोटी रुपये सोलर पॅनल व्यावसायिकाला देण्यात आली असून महाव्यवस्थापक हितेश मेहताने स्वत:ही काही रक्कम वापरल्याचे चौकशीत सांगितले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून आरोपीने प्रभादेवी व गोरेगाव

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

ठाण्यात गुटख्याचा मोठा साठा पकडला

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका घरामध्ये सुमारे ९० गोण्या भरून गुटखा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर त्याच्या दुसऱ्या साथिदाराचा पोलीस शोध घेत आहेत. घरामधूनच वागळे इस्टेट भागातील टपऱ्यांवर या गुटख्याचा साठा पुरविला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

ठाण्यातील यशोधननगर भागात घराच्या बेडरुममध्येच वेश्या व्यवसाय

ठाणे : गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत भर लोकवस्तीमध्ये वेश्या व्यवसाय चालविले जात अल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणात एका दलालाला अटक केली आहे. घरातील बेडरुममधून तो वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ठाणे शहरातील

Read More