1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

कल्याणमधील महिलेची एम.बी.बी.एस. प्रवेशाच्या नावाने पाच लाखाची फसवणूक

कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा गंधारनगर भागातील दोन इसमांनी एम. बी. बी. एस. प्रवेशाच्या नावाखाली येथील एका महिलेची पाच लाख १० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला या कल्याणमधील गोकुळनगरी गंधारनगर भागातच राहतात. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी

Read More
Blog क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

कल्याणमधील उंबर्डे गावात रिव्हाॅल्व्हरचे प्रदर्शन करून हळदी समारंभात नृत्य

कल्याण : स्वसंरक्षणासाठी शासन परवानगीने मिळालेले रिव्हाॅल्व्हर सार्वजनिक ठिकाणी खुलेपणाने मिरविण्यास प्रतिबंध आहे. फक्त स्वसंरक्षणासाठीच या रिव्हाॅल्व्हरचा धारकाने वापर करायचा आहे. हे शस्त्र परवानाविषयक नियम असताना कल्याणमधील उंबर्डे गावात शुक्रवारी रात्री एक व्यक्ति जवळील रिव्हाॅल्व्हर काढून व्यासपीठावर गर्दीत हातात फिरवत, रिव्हाॅल्व्हरचे प्रदर्शन करत हळदी समारंभात नाचत असल्याची दृश्यध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

अमरावती : बिल काढण्यासाठी घेतली लाच, महिला सरपंचाला अटक

अमरावती : बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या महिला सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्याच घरी लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या प्रकरणी खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू मुरलीधर सोळंके (३०, रा. सोनारखेडा) असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. त्या भातकुली तालुक्यातील सोनारखेडा येथे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणातील

Read More
Blog क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डोंबिवलीत नेहरू रस्त्यावर पंजाबी भाईचा जुगार अड्डा

डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सर्वाधिक वर्दळीच्या नेहरू रस्त्यावर शिधावाटप दुकानाच्या बाजुला स्वच्छता गृहाच्या कोपऱ्यावर मागील अनेक महिन्यांपासून सकाळपासून तीन पानांचा जुगार अड्डा सुरू आहे. हा जुगार अड्डा एक पंजाबी भाई चालवित असल्याच्या नेहरू रस्त्यावरील चर्चेतून समजते. या जुगार अड्ड्यावर झटपट पैसा मिळत असल्याने अनेक जुगार खेळणारे जुगारी सकाळपासून नेहरू रस्त्यावर फिरत असतात.

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

शहापुर तालुक्यातील अनेक महिलांची फसवणूक, किन्हवली पोलिसांनी एका दाम्पत्याला केली अटक

शहापूर : आदिवासी-कातकरी समाजातील महिलांचे तात्पुरते बचतगट स्थापन करून त्या महिलांच्या नावावर बँक आणि पतपुरवठा संस्थेमधून कर्ज काढून त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जाची रक्कम मिळालेली नसतानाही वसुली एजंटचा त्रास सुरू झाल्याने आदिवासी महिला हैराण झाल्या आहेत. या प्रकरणी किन्हवली पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली असून अशाप्रकारे शहापुर तालुक्यातील अनेक महिलांची फसवणूक झाली आहे.

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

कल्याण डोंबिवली पालिकेच्या लिपिकास लाच घेताना अटक

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार आणि परवाना विभागातील लिपिक प्रशांत काशिनाथ धिवर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दीड लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे पालिका हद्दीत मटण विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी मदत म्हणून बाजार

Read More
Blog ई पेपर क्राईम देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डॉ. बाबासाहब आंबेडकर की मूर्तियों को उपद्रवियों द्वारा तोडा जाना आपराधिक कृत्य से कहीं अधिक बडा दुष्कर्म है!

मुलत: इस तरह के कृत्य के पीछे डॉ.बाबासाहब आंबेडकर की सामाजिक सुधार, राजनयिक विचारधारा और समृद्ध विरासत के प्रति उपद्रवियों की घृणा का सावर्जनिक प्रदर्शन है। बेशक, यह नफरत का यह भयावह प्रदर्शन है। लेकिन इससे भी भयावह यह है कि यह घटना अमृतसर में भारत के 76वें गणतंत्र दिवस पर हुई। जिस दिन भारत

Read More
Blog ई पेपर क्राईम देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

डोंबिवली, कल्याणमध्ये घुसखोर बांग्लादेशी नागरिक अटक

कल्याण – डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागात राहत असलेल्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकांना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यातील विशेष पथकाने सापळे लावून गुरुवारी अटक केली. कोणत्याही कागदपत्रांविना भारतात घुसखोरी करून हे पाच बांग्लादेशी डोंबिवली, कल्याण शहरात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर देशमुख होम्स शेजारी असलेल्या

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे ऐवज चोरणारा चोरटा भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक

कल्याण : एक्सप्रेसमध्ये प्रवासी म्हणून प्रवास करून रात्रीच्या वेळेत प्रवासी झोपले की त्यांच्या जवळील पिशवीतून सोन्याचा ऐवज, किमती वस्तू चोरणाऱ्या एका चोरट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. या इसमाकडून चोरीचा सात लाखाहून अधिक किमतीचा १०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने अन्य दोन गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. हा

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

बीड जिल्हा पुन्हा हादरला; जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, तिसरा गंभीर जखमी

बीड: बीड जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यभराचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी सर्वच क्षेत्रातून दबाव वाढला. मात्र तरीही बीडमधील गुन्हे थांबण्याचे चित्र दिसत नाही. गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा नावाच्या गावात दोन सख्या भावांची जमावाने हत्या केली.

Read More