सोसायटी पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाकडून फसवणूक
सरकारवाडा पोलीस ठाण्यात द्वारकानाथ चुनीलाल लढ्ढा (७७, रा. विमल हाईट्स, आनंद लाँड्रीच्या मागे, पंडित कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या पंडित कॉलनीतील सर्व्हे नंबर ६५९/५/४/१ येथे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटचा फ्लॅट नंबर २ हा त्यांची मुलगी उल्का आनंद राठी यांच्या नावावर आहे. संशयित दीपक हांडगे याने दि. २३ सप्टेंबर २०१३ ते दि. १० जून २०१८ या