सरन्यायधीश भूषण गवई यांचेवरील भ्याड हल्ला – चिपळूण तालुका बौद्धजन हीतसंरक्षक समिती व रिपब्लिकन पक्षाकडून निवेदन सादर
आबलोली (संदेश कदम)सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण या धम्म संघटनेच्या वतीने व राजकीय पक्षाच्या वतीने बाबतचे निवेदन नुकतेच चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे आमचे मार्फत राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सरन्यायाधीश भूषण गवई यांचेवर झालेला