Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर

पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकने एका कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या एका बसला धडकली अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

ऐरोली-काटई विद्युत टॉवरचा अडसर दूर

नवी मुंबई – मुंबई मार्गे चेट डोंबिवली आणि कल्याणकडे जाणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामात अडथळा असलेल्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसऱ्या उच्च दाबाच्या  मोनोपोलो विद्युत टॉवरचे काम पूर्ण झाल्याने आता पुलाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. ऑक्टोबर २०२५

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे ऐवज चोरणारा चोरटा भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक

कल्याण : एक्सप्रेसमध्ये प्रवासी म्हणून प्रवास करून रात्रीच्या वेळेत प्रवासी झोपले की त्यांच्या जवळील पिशवीतून सोन्याचा ऐवज, किमती वस्तू चोरणाऱ्या एका चोरट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. या इसमाकडून चोरीचा सात लाखाहून अधिक किमतीचा १०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने अन्य दोन गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. हा

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

बीड जिल्हा पुन्हा हादरला; जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, तिसरा गंभीर जखमी

बीड: बीड जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यभराचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी सर्वच क्षेत्रातून दबाव वाढला. मात्र तरीही बीडमधील गुन्हे थांबण्याचे चित्र दिसत नाही. गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा नावाच्या गावात दोन सख्या भावांची जमावाने हत्या केली.

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

वाल्मीक कराडवर मकोका, सुरेश धसांनी दिली ही प्रतिक्रिया

बीड : बीडमधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यातच कराडवर मकोका कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता गेले काही महिने हे प्रकरण लावून धरलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “राज्य सरकारने जी एसआयटी नेमली आहे. त्या एसआयटीने आपले काम केले आहे. आता कायद्याच्या कचाट्यात जे

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 

नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा झोपडपट्टीत यादव नगर भागातील भंगार गोडाऊनला पहाटे अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि ऑइल मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप घेतले. एमआयडीसी आणि नवी मुंबई मनपाच्या अग्निशमनदलाच्या सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. मंगळवारी (आज) पहाटे ४ वाजता दिघा येथील भंगार गोडाऊनला आग लागली. यात लाखोंचा माल जळून

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता डोंबिवली रेल्वे स्थानक भागात विविध प्रकारचे जाहिरात फलक लावून शहराचे आणि मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्या आस्थापना, जाहिरातधारकांविरुध्द पालिकेच्या ग प्रभाग कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायद्याने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अर्धवेळ नोकऱ्या तात्काळ उपलब्ध, दुकानात कामे करण्यासाठी तात्काळ कामगार पाहिजेत, विविध प्रकारचे खासगी शिकवणी

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

कल्याण : रस्त्यावरील किराणा सामान हटविण्यास सांगितले म्हणून दुकानदाराची मारहाण

कल्याण : रस्त्यावर ठेवलेले सामान वाहतुकीला अडथळा येत आहे. ते बाजुला घेण्यात यावे अशी सूचना एका दुचाकी स्वाराने एका दुकानदाराला केली. त्याचा राग येऊन दुकानदाराने आपल्या तीन साथीदारांच्या साहाय्याने दुचाकीवरील स्वाराला आणि त्यांच्या दोन साथीदारांना बॅट, लाकडी काठीने मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राचा वापर करून दुचाकीस्वारासह त्यांच्या दोन साथीदारांना गंभीर जखमी केले. कल्याण पूर्वेतील पिसवली येथील

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. ज्यामध्ये नौदलाच्या तीन युद्धनौकांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. तसेच नवी मुंबईतील एका इस्कॉन मंदिराचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत. १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी सुमारे १० वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या नौदल गोदीत

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अटक

नवी मुंबई: सानपाडा येथे एपीएमसीतील कंत्राटदार राजाराम टोके यांच्यावर बेछूट गोळीबार प्रकरणातील व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एपीएमसीतील कचरा उचलण्याच्या कंत्राट वादातून हा गोळीबार करण्यात आला होता.   आशियातील सर्वात मोठी असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला बाजारातून कचरा उचलण्याच्या  कंत्राट वरून अनेक गटात वाद आहेत. सानपाडा स्टेशन जवळ डी मार्ट चौकात  ३ जानेवारीला

Read More