6 रोजी बुधवारी गुहागर हेदवतड येथे भास्करशेठ जाधव यांची तोफ धडाडणार
शिंदेंच्या मेळाव्याचा विक्रम तोडणार आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील खारवी समाज सभागृहात ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांचा मेळावा झाला त्याच ठिकाणी गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यात जल्लोष निर्माण करणार आहेत,नवचैतन्य निर्माण करणार आहेत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार भास्करशेठ जाधव म्हणाले की, 6 तारखेला