महाराष्ट्र राजकीय

तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा

मला समजलं, आज या मतदारसंघांमध्ये ओवेसी आले होते. ओवेसींनी या ठिकाणी सभा घेतली. अलीकडच्या काळात ओवेसी देखील पोपटासारखे बोलत आहेत, पण मी ओवेसी यांना कालच सांगितलं, हे हैदराबाद नाही, ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव, देश आणि धर्मासाठी लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चित केलं, तो हा महाराष्ट्र

Read More
मनोरंजन महाराष्ट्र राजकीय

“उद्योग गुजरातला; तेथून ड्रग्ज मात्र महाराष्ट्रात”; काँग्रेसच्या नासिर हुसेन यांचा गंभीर आरोप

काँग्रेसने स्व. बाळासाहेब ठाकरे अन् सावरकर यांचे गुणगान गाऊन दाखवावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत दिले होते. आपण हे आव्हान स्वीकारले आहे का? असा प्रश्न खासदार हुसेन यांना विचारला असता बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हेच आमच्यासोबत असल्याने आमचे एकमेकांविषयी प्रेम सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मात्र काही बोलणे त्यांनी

Read More
महाराष्ट्र राजकीय

‘मविआ’ने महिलांसाठी जाहीर केलेले ३००० रुपये देता येतील का?; अजित पवारांनी राज्याचं आर्थिक गणितच सांगितलं

अजित पवार म्हणाले, आपले बजेट साडे सहा लाख कोटींचं आहे. पुढच्यावेळी सात लाख कोटींचं होईल. पुढच्यावेळी बजेट जसं वाढेल, तसं २१ वर्षांच्या महिलाही या योजनेत वाढणार आहेत, त्यामानाने ६५ वर्षाच्या कमी महिला रिटायर्ड होतात. आता काहीजण बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देणार आहेत असं सांगत आहेत. आता त्यात पत काही लाख कोटींची भर पडेल म्हणजे

Read More