गावातला एक डॉक्टर गायब कसा?’ एक शंका अन् सरपंच हत्याप्रकरणात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या; कोण आहे वायबसे?
“Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये शनिवारी मोठी घडामोड घडली. बीड पोलिसांच्या विशेष पथकाने हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या तापासामध्ये काय होतं? खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड या खुनाच्या प्रकरणात अडकतो का, हे स्पष्ट होईल.. डॉक्टर वायबसे करतो तरी काय?