1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी आरोग्य व शिक्षण ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

खोडदे मोहितेवाडी येथे अनंत जानू पागडे यांचा सेवा पूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खोडदे मोहितेवाडी येथे शिक्षण क्षेत्रात अतिशय प्रामाणिक पणे सेवा बजावणारे अनंत जानू पागडे (मुख्याध्यापक) यांचा जि. प. शाळा खोडदे मोहितेवाडी येथे शिक्षक सेवा पूर्ती गौरव सोहळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप मोहिते यांचे अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ, पालक,

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

3 ऑगस्ट रोजी गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन. मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती

आबलोली (संदेश कदम )अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका गुहागर यांचे सौजन्याने श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या भजन महोत्सवाला मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती लाभणार असून तालुक्यातील भजन प्रेमी जनतेने या श्रावण भजन महोत्सवाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आव्हान अखिल भजन संप्रदाय

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

जिल्हा नियोजनचे काम जिल्ह्याच्या विकासासाठी हानिकारक – माजी आमदार विनय नातू

रत्नागिरी :  (संदेश कदम ) रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ या आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते विकास या कार्यक्रमाकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये सुद्धा फार मोठी तफावत लक्षात येते. दोन मतदारसंघात १५ कोटी रुपये खर्च आणि तीन मतदारसंघात ८ कोटी रुपये खर्च इतकी मोठी तफावत जिल्हा नियोजनमध्ये राहीली तर

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

अल्पवयातच उत्कृष्ट निवेदिका म्हणून उदयास आलेली कु. पारमी पवार हिच्या निवेदन कौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधले

आबलोली( संदेश कदम)गुहागर तालुक्यातील तळवली या गावची सुकन्या कु. पारमी दीपाली रविंद्र पवार ही अल्पवयातच उल्लेखनीय निवेदिका म्हणून नावारूपास आली आहे. सध्या इयत्ता ८वीत शिक्षण घेणाऱ्या पारमीने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या “भीमा तुम्हा वंदना” या कार्यक्रमात अतिशय मधाळवाणीने प्रभावी, सुवाच्य निवेदन सादर करून रसिकांची मने जिंकली, तिच्या या सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर

Read More
Blog आणखी ई पेपर नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

भातगाव सुवरे वाडी येथील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची पोलीस शिपाई पदी नियुक्ती – सुयश कॉम्प्युटर सेंटरने केला गौरव

आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील अतिशय ग्रामीण आणि डोंगराळ भागातील भातगाव सुवरे वाडी येथील गरीब कुटुंबातील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती सन २०२२ – २३ च्या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई पदी नियुक्ती झाली असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संचालिका सौ. सावी संदेश

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

या वर्षांपासून कोकणवाशीय गणपती उत्सव साजरा करणार असे म्हणा बळीराज सेना पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे आदेश

आबलोली (संदेश कदम)मुंबई,कोकणचा सर्वसामान्य जनतेचा ढाण्या वाघ म्हणून पाहिले जाते ते बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांनी कोकणवासीय यांना म्हटले आहे की, यावर्षी पासून कोकणातील जनता चाकरमानी नाही तर कोकणवाशीय नागरिक म्हणून गणेशोत्सव साजरा करतील. बळीराज सेनेच्या सर्व पदाधिकारी यांना त्यांनी तसे आदेश सोडले आहेत आणि या बदलाचे पालन करावे अशी समस्त कोकणकरांना विनंती केली

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

अजित पवारांच्या स्नेहभोजनावर आम.भास्कर जाधव यांची तुफान फटकेबाजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकणारच आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार

आबलोली (संदेश कदम )निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची धूसफुस आहे ती पुन्हा एकदा दिसून आली अजितदादा पवारांनी जे स्नेहभोजन ठेवले त्या स्नेहभोजनाला फक्त एकटेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले कुठलाही मंत्री किंवा आमदार गेला नाही किंवा तिकडे फिरकलाही नाही याकडे तुम्ही कसे बघता असा प्रश्न गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांना विचारताच भास्करराव

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पक्ष संघटना बळकट करा – आम. भास्करशेठ जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आबलोली (संदेश कदम)कठीण परिस्थितीत कोण कुठे गेला हे न पाहता आहे त्या परिस्थितीत कार्यकर्ते जोडा संपर्क वाढवा मुळमुळीत पणा झटका,आक्रमक व्हा..! आणि पक्ष संघटना अधिक बळकट करा असे आवाहन आमदार भास्करशेठ जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेगुहागरचे विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव हे गुहागर दौ-यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते यावेळी तोच

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

शिवसेना (UBT) पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर आक्रमक पवित्रा, समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलन

कोपरखैरणे : कोपरखैरणे प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांनी कोपरखैरणे विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांशी तीव्र शब्दांत संवाद साधला. संपर्कप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे आणि महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा, पावसाळापूर्व नाले-गटारांची साफसफाई आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर.!

“एका सच्चा भिमसैनिकाच्या प्रामाणिक कार्याची सरकारने घेतली दखल” मुंबई (अंकुश हिवाळे) : मागील २५ वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर केला आहे.तानाजी कांबळे हे अन्याय,अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. अनुसूचित

Read More