एन. एम. जोशी डिप्लोमा इन सोशल वर्क अॅण्ड कम्युनिटी मेटल हेल्थ
“द सोशल सर्व्हिस लीग” ही संस्था गेल्या ११४ वर्षांपासून परेल विभागात समाजकार्य क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात आणि कौशल्याधारित शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेतून भारतातील पहिला सहा महिन्यांचा समाजकार्य प्रशिक्षण वर्ग १९२४ साली संस्थेचे तत्कालीन सचिव कामगार नेते ना. म. जोशी यांनी सुरू केला. या प्रशिक्षण वर्गास २०२४ ला १०० वर्षे पूर्ण झाली. या