दिवाळीमुळे बाजार फुलला, शेत मालावर मात्र मंदीचे सावट कायम; तर सोन्या-चांदीच्या दरांत पुन्हा उच्चांकी
चांगला उत्साह आहे. मात्र, ज्वारी, तूर, उडीद, हरभरा, मूग, सर्व प्रकारचे खाद्यतेल, साखर, साबुदाणा मंदीत तर सोन्या-चांदीच्या भावाने अचानक उच्चांक गाठला आहे. कापड, रेडिमेड कपडे, होजीअरी, कटलरी, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये ग्राहकी चांगली मागणी आहे. मागच्या वर्षी सोयाबीनने शेतकऱ्यांचा पुरता अपेक्षाभंग केला. संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन भाववाढीची प्रतीक्षा केली, परंतु शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दरवाढ काही