विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रयत्न करावा – सत्यवान रेडकर सर
आबलोली (संदेश कदम)कुणबी समाजा शेती व्यवसाया संबंधित राहिलेला नाही. कुणबी समाज ओबीसी प्रवर्गातून सुख संपन्न झाला आहे आणि भविष्यात हे सांगतो की, शिक्षण असेल करियर असेल तर जास्तीत जास्त ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विशेष करून कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय व्यवस्थेत येण्याचा प्रयत्न करावा असे जाहीर आवाहन भारत सरकार मुंबई सीमा शुल्क कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत