मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती कडून मुंबई गोवा महामार्गाच्या महाराजा गणेशोत्सव उत्सव आंदोलनाला यश
आबलोली (संदेश कदम)महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान. अजित दादा पवार यांनी त्वरित आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मंत्रालयातील दालनात रायगडचे खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या मध्यस्थीने बळीराज सेना आणि मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती यांची मुंबई गोवा महामार्गावरील कोकणात जाणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडचणींवर आणि महामार्ग जो खड्डेमय झाला आहे त्यामुळे होणाऱ्या अपघातांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,