संभाजीनगरमध्ये मास कॉपी प्रकरणात भयंकर प्रताप, खासगी कोचिंग क्लासचे शिक्षक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सेकंडरी स्कूल पिंपळगाव वळण फुलंब्री या ठिकाणी परीक्षा केंद्रावर मास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी उघड केलं आहे. बारावीचा गणिताचा पेपर असताना हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. एका खासगी कोचिंग क्लासचे