Acharya Atre Award : महाराष्ट्र समजून घेण्यासाठी आधी आचार्य अत्रे यांना समजून घ्या- कुमार कदम
शिल्पतपस्वी राम सुतार यांच्या हस्ते आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित आचार्य अत्रे यांचे पत्रकारितेतील योगदान नव्या पिढीला समजावून सांगण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर आधी आचार्य अत्रे समजून घेतले पाहिजेत. यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन आचार्य अत्रे अध्ययन केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार