अंबरनामध्ये बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इसमाला सश्रम कारावासाची शिक्षा
कल्याण : सहा वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये राहत असलेल्या एका सात वर्षाच्या बालिकेवर एका ३३ वर्षाच्या इसमाने लैंगिक अत्याचार केला होता. अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी इसमाला अटक करून त्याच्यावर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. याप्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश पी. आर. अष्टुकर यांनी आरोपी इसमाला बाल लैंगिक अत्याचार कायद्याने २३ वर्ष