नवजात बालके खरेदी-विक्रीचे बिंग उघड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार, एक अटकेत
बदलापूर: बदलापुरात नवजात बालकांची खरेदी-विक्री व्यवहाराचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २४ वर्षीय व्यक्तीला अटक केली. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात वनविभागाचे कार्यालय आहे. येथील वनक्षेत्रात कलिंगड विक्रेता कचरा टाकत होता. त्याला रोखणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर कलिंगड विक्रेत्याने कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते. त्यामुळे चित्रफितीची शहानिशा करण्यासाठी वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी संबंधित विक्रेत्याला