डोंबिवली, कल्याणमध्ये घुसखोर बांग्लादेशी नागरिक अटक
कल्याण – डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागात राहत असलेल्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकांना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यातील विशेष पथकाने सापळे लावून गुरुवारी अटक केली. कोणत्याही कागदपत्रांविना भारतात घुसखोरी करून हे पाच बांग्लादेशी डोंबिवली, कल्याण शहरात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर देशमुख होम्स शेजारी असलेल्या