‘सिडको’नं परवडणाऱ्या घरांसाठी अर्जाची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!
सिडकोची घरं हा सध्या मुंबई महानगरातील जनसामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत Cidco कडून नवी मुंबईत तब्बल २६ हजार स्वस्तातील घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी सिडकोकडून अर्ज नोंदणीचं आवाहन करण्यात आलं असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता सिडकोनं अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे मुंबईच्या