बळीराज सेनेच्या वतीने कोकणात नारळीझाडावर चढणे व नारळ पाडण्याचे प्रशिक्षण जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)कोकण म्हणजे नारळी आणि पोफळी चे माहेरघर उंच उंच नारळाची आणि पोफळीची झाडे पाहून कोकणचे वैभव अधिक वाढते पण याच झाडावर चढणारे व नारळ सुपारी पाडून झाड सफाई करणारे कुशल कामगार मिळणे मुशकील झाले आहे कोकणातील गुहागर, दापोली, रत्नागिरी सह अन्य ठिकाणी नारळाच्या बागा मोठया आहेत कोकणात व तळ कोकणातील जनतेला मात्र आता