महाराष्ट्राचे लाडके भीम शाहीर, प्रबोधनकार, लेखक, कवी, गायक, संगीतकार दिवंगत प्रभाकर पोखरीकर दादा यांचे वयाच्या ७२व्या वर्षी दुःखद निधन
“अगं हे नाणं दिसतया शोभून”, “शीलवान भारी गुणवान” त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना “जीवाला जीवाचे दान” या कॅसेट मधून प्रथमच मराठीतून गाणी गाण्याची संधी दिली. तसेच त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी असंख्य अवीट गाणी लिहिली गायली व संगीतबद्ध केली. तसेच सबंध महाराष्ट्रात भीम बुद्धांची गाणी गाऊन प्रबोधन केले. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, श्रावण यशवंते