आरपीआयच्या दबावाने प्रशासन जागे — दहा दिवसांत सुधारणा करण्याचे आश्वासन
तालुक्यातील विविध विकास कामांबाबत वारंवार मागणी करूनही पूर्तता न झाल्याने आणि तालुका कृषी विभागातील अनागोंदी कारभारामुळे, दिनांक ७ ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली “टाळे ठोका आंदोलन” जाहीर करण्यात आले होते.मात्र, दिनांक ६ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी जत यांच्या पुढाकाराने कृषी अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, वन विभाग