खोडदे मोहितेवाडी येथे अनंत जानू पागडे यांचा सेवा पूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खोडदे मोहितेवाडी येथे शिक्षण क्षेत्रात अतिशय प्रामाणिक पणे सेवा बजावणारे अनंत जानू पागडे (मुख्याध्यापक) यांचा जि. प. शाळा खोडदे मोहितेवाडी येथे शिक्षक सेवा पूर्ती गौरव सोहळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप मोहिते यांचे अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ, पालक,