Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्याचे काम विकास आराखड्याप्रमाणे होत नसल्याने नाराजी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्यावर नवापाडा, कुंभारखाणपाडा, हनुमान मंदिर, अश्वमेध सोसायटी भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीतून सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. ही कामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रस्तावित रस्ते विकास आराखड्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. परंतु, विकास आराखड्यातील रस्त्याची सीमारेषा न पाळता या भागात मनमानी पध्दतीने, काही धनदांडग्याचा दबावाला बळी पडून गटारे, रस्तारुंदीकरण आणि

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारणीस पाठबळ देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेना ठाकरे गटाची आयुक्तांकडे मागणी

कल्याण : डोंबिवलीत मागील पाच ते सहा वर्षाच्या काळात ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारती उभ्या राहिल्या. त्यावेळी कल्याण-डोंबिवली पालिकेतील ज्या उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि नियंत्रक अधिकाऱ्यांनी या बेकायदा इमारतींवर कारवाई न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अशा सर्व पालिका अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे डोंबिवली विभागाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी

Read More
Blog क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

कल्याणमधील उंबर्डे गावात रिव्हाॅल्व्हरचे प्रदर्शन करून हळदी समारंभात नृत्य

कल्याण : स्वसंरक्षणासाठी शासन परवानगीने मिळालेले रिव्हाॅल्व्हर सार्वजनिक ठिकाणी खुलेपणाने मिरविण्यास प्रतिबंध आहे. फक्त स्वसंरक्षणासाठीच या रिव्हाॅल्व्हरचा धारकाने वापर करायचा आहे. हे शस्त्र परवानाविषयक नियम असताना कल्याणमधील उंबर्डे गावात शुक्रवारी रात्री एक व्यक्ति जवळील रिव्हाॅल्व्हर काढून व्यासपीठावर गर्दीत हातात फिरवत, रिव्हाॅल्व्हरचे प्रदर्शन करत हळदी समारंभात नाचत असल्याची दृश्यध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता डोंबिवली रेल्वे स्थानक भागात विविध प्रकारचे जाहिरात फलक लावून शहराचे आणि मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्या आस्थापना, जाहिरातधारकांविरुध्द पालिकेच्या ग प्रभाग कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायद्याने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अर्धवेळ नोकऱ्या तात्काळ उपलब्ध, दुकानात कामे करण्यासाठी तात्काळ कामगार पाहिजेत, विविध प्रकारचे खासगी शिकवणी

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा नियमानुकूलचा प्रस्ताव नगररचना विभागाने फेटाळला; याचिकाकर्त्याची प्रशासनाविरुध्द अवमान याचिकेची तयारी

कल्याण – डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील रहिवासी, बांधकामधारकांनी आपली इमारत नियमानुकूल करावी, यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. या दाखल सतरा प्रस्तावांंपैकी डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील जयहिंद काॅलनीत उभारण्यात आलेल्या एका बेकायदा इमारतीचा प्रस्ताव नगररचना विभागाने इमारत बांधकाम परवानगीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांअभावी फेटाळून लावला आहे. या इमारतीमधील रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे

Read More
Blog

कल्याण पूर्वेतील विकासकामांना गती देण्यात यावी, आ. सुलभा गायकवाड यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील रखडलेल्या विकास कामांना गती देऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. काही कामांचा शासन दरबारी प्रस्ताव पाठवून ती मंजूर करून घेण्यात यावी यासाठी कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भरत घेतली. लोकोपयोगी विविध विकास कामे, तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या कामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा

Read More