करुणा मुंडेंच्या वाहनात शस्त्र ठेवणाराही पोलिसच.. आमदार सुरेश धस यांनी केली कारवाईची मागणी
“बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष पथकातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल देशमुख कुटुंबीयांना शंका आहे. त्यामुळे या मंडळींना तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे..वाल्मीक कराडने गडचिरोली येथून बदली करून आणलेला एक पोलिस कर्मचारीही यात आहे. काही लोक त्याच्या अतिसंपर्कात आहेत, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला.धस यांनी