3 ऑगस्ट रोजी गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन. मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती
आबलोली (संदेश कदम )अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका गुहागर यांचे सौजन्याने श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या भजन महोत्सवाला मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती लाभणार असून तालुक्यातील भजन प्रेमी जनतेने या श्रावण भजन महोत्सवाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आव्हान अखिल भजन संप्रदाय