बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
मुंबई प्रतिनिधीदिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी आझाद मैदान येथे रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाला सर्वच पक्षाचे बुद्ध नेते उपस्थित होते. https://www.facebook.com/share/v/1FbdJbnHqL या आंदोलनात सहभाग घेण्याकरिता डॉक्टर राजेंद्र जाधव आझाद मैदान येथे गेले होते त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांच्या सहकार्याने त्यांना लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले. सध्या त्यांच्यावरती