केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्काराने लंडन मध्ये गौरव
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने लंडन मध्ये नुकताच गौरव करण्यात आला.सुप्रसिद्ध उद्योजक वेदांता ग्रुप चे प्रमुख अनिल अग्रवाल आणि हिंदुजा ग्रुप चे प्रमुख संजय हिंदुजा यांच्या हस्ते नाम.रामदासजी आठवले यांचा सन्मान करण्यात आला.सामाजिक न्यायाच्या लढाई क्रांतिकारी योद्धे ठरलेल्या रामदासजी आठवले यांनी दलित वंचित