स्वातंत्र्यदिनादिवशी धुळ्यात 8 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडलं, घटनेनं संताप
घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली. धुळे: शिरपूर तालुक्यात एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. काल शुक्रवारी (15 ऑगस्टच्या) दिवशी धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर