वाल्मीक कराडवर मकोका, सुरेश धसांनी दिली ही प्रतिक्रिया
बीड : बीडमधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यातच कराडवर मकोका कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता गेले काही महिने हे प्रकरण लावून धरलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “राज्य सरकारने जी एसआयटी नेमली आहे. त्या एसआयटीने आपले काम केले आहे. आता कायद्याच्या कचाट्यात जे