Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 | Mahayuti vs MVA
मुंबई : राज्यात 236 ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे. त्यामध्येही भाजपने सर्वाधिक म्हणजे 137 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय. महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत. सर्वाधिक मतं घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात