Blog आणखी आरोग्य व शिक्षण नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पनवेलमधील महिलांना महापालिकेकडून वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण

पनवेल : पनवेल महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘गुलाबी अर्थसंकल्प’ या संकल्पनेंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले. याच उपक्रमापैकी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या मुली व महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणानंतर संबंधित महिलांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना काढून देण्यासाठी प्रशिक्षण संस्था नेमण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. तब्बल एका लाखांहून अधिक महिलांना महापालिकेच्या या योजनेचा लाभ

Read More