बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार हा एका दशकांचा महत्वाकांक्षी उपक्रम डॉक्टर राजेंद्र जाधव आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊन जान्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
डॉक्टर राजेंद्र जाधव गेली 40 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित असून त्यांनी बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार ही संकल्पना 14 एप्रिल 2021 मध्ये मांडली आणि हा एका दशकांचा महत्वाकांक्षी उपक्रम असून त्यावर ते काम करत आहे. देशात आणि परदेशात ही संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊन जान्यासाठी प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांची ज्या ठिकाणी पावले लागली