आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे विविध साहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)पालकमंत्री नाम. उदयजी सामंत राजापूर तालुक्याचे कार्य सम्राट आम. किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या प्रयत्नाने व रत्नागिरी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या सततच्या पाठपुराव्याने जेएसडब्ल्यू (जिंदाल) समूहाच्या सीएसआर फंडातून जवाहर नवोदय विद्यालय पडवे विद्यालयाला 300 फॅन, 10 इलेक्ट्रिक गिझर मंजूर झाले आहेत. या साहित्याच्या वितरण कार्यक्रमासाठी सन्माननीय आमदार भैय्याशेठ सामंत साहेब शनिवार दि. 09