धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
गुहागर (प्रतिनीधी)हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख आदरणीय श्री. धनंजयभाई जयराम देसाई यांच्या पुण्यातील निवास निवास स्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व 35 ते 40 गुंड यांना घेऊन कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन व प्रशासकीय आदेश नसतानाही 4 जे.सी.बी. व 2 पोकळलेंड ने घर पाडण्यास सुरुवात केली. घरामध्ये 90 वर्षाची वयस्कर व्यक्ती व महिला उपस्थित होते.आलेल्या गुंडांनी घरातील