विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व पदवी प्रदान करा — रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत विविध शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या CGS (Credit Grade System) व CBCS (Choice Based Credit System) प्रणालीतील एकत्रित पदवीधारक विद्यार्थ्यांना तत्काळ गुणपत्रिका व पदवी प्रदान करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे व परीक्षा नियंत्रक डॉ. नितीन कोठी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. https://www.youtube.com/sanvidhanvarta सदर