“संविधान दिवस – आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आणि प्रजासत्ताकतेचा श्वास!
“संविधान दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि न्यायप्रियतेचा उत्सव! संविधांनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या मुलभूत तत्त्वांना वंदन करणार आहोत, ज्यामुळे आपले स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांना मूर्त रूप मिळाले. चला, आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या अमूल्य तत्त्वांना सलाम करूया. हा दिवस फक्त उत्सव नाही, तर आपल्या हक्कांची जाणीव आणि कर्तव्यांची आठवण