कुठेतरी आजकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही – भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर
आबलोली (संदेश कदम)आमचे नेतृत्व हे शांत संयमी आहे. कुठेतरी आजकट विचकट बोलन ही आमची परंपरा नाही असा टोला कुणाचेही नाव न घेता भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी गुहागर येथील निसर्ग हॉटेलच्या हॉलमधील पत्रकार परिषदेत लगावला भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर पुढे म्हणाले की, आमच्या नेत्यावर काही दिवसात आरोप केले जातात आणि आरोप करणारे जे आहेत